अर्थ : पद्यरचनेचे नियम सांगणारे शास्त्र.
उदाहरणे :
भारतात छंदःशास्त्राची परंपरा फार प्राचीन आहे.
अर्थ : वृत्तरचनेचे नियम स्पष्ट करून सांगणारे शास्त्र.
उदाहरणे :
छंदोरचना हा माधवराव पटवर्धनांचा छंदःशास्त्रावरचा ग्रंथ आहे.
समानार्थी : छंदशास्त्र
छंदःशास्त्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhandahshaastra samanarthi shabd in Marathi.